Skip to main content
x
Sneha Avsarikar

बी.कॉम, बी.पी.एड्, पत्रकारिता पदविका, नियतकालिकातून लेखन, संपादन, आकाशवाणी पुणे केंद्रावर नैमित्तिक निवेदिका, आकाशवाणी, दूरदर्शनसाठी लेखन, निवेदन, ‘सप्तसूर’- संगीतकार अशोक पत्की यांच्या चरित्राचे शब्दांकन, ‘गुणिगुरू’ पुस्तकाचे संपादन.

स्नेहा अवसरीकर