एम. ए. मराठी, पत्रकारिता पदविका, दै. तरुण भारत बेळगावमध्ये काही काळ वार्ताहर, मासिक जडणघडणमध्ये काही काळ सहसंपादक, अनेक नियतकालिकातून, दैनिकातून लेखन, संस्कृती दिवाळी अंकाचे संपादन, आकाशवाणी पुणे केंद्रावर नैमित्तिक निवेदिका, दूरदर्शनसाठी लेखन, मुलाखती आणि वृत्तनिवेदन, आकाशवाणीसाठी स्वतंत्र कार्यक्रम, जाहिरात, जिंगल्स निर्मिती.
स्वाती प्रभुमिराशी