Skip to main content
x
Sulabha Teranikar

बी.ए. (ऑनर्स, अर्थशास्त्र); विविध वृत्तपत्रांमधून चित्रपट, संगीत, साहित्य व सामाजिक विषयांवर लेखन; ‘स्वरप्रतिभा’ या वार्षिकाचे संपादन; ‘चंदेरी आठवणी’ हे पुस्तक प्रकाशित; चित्रपट परीनिरीक्षण महामंडळाच्या माजी सदस्या; ‘सामाजिक ज्ञानकोश’ या तीन खंडांचे संपादन.

सुलभा तेरणीकर