फिन्ले मिलमध्ये वस्त्रनिर्माण आणि तंत्रज्ञान विभागात नोकरी. सध्या व्यवस्थापकीय संचालक, मराठी विज्ञान परिषद. 2003पासून महारोगी सेवा समिती-आनंदवन या संस्थेचे विश्वस्त. भाषणे, लेख, मुलाखती़ , आकाशवाणी यांद्वारे विज्ञान प्रसार. शहरी शेतीवर अभ्यास व ओळखवर्ग. वर्तमानपत्रात विज्ञानविषयक लिखाण. विज्ञान व तंत्रज्ञान कोशात सहलेखक.
दिलीप हेर्लेकर