Skip to main content
x
Madhav Imarate

जी.डी.आर्ट (पेंटिंग), एम.ए. (संगीत) व या दोन्ही विषयात रुची असणाऱ्या इमारते यांची दोन एकल व सात समूह प्रदर्शने झाली आहेत. त्यांनी विविध वृतापत्रांमधून चित्रकलाविषयक लेखन केले. विश्वकोशात नोंदलेखनाचे काम केले. शिल्पकार चरित्रकोशाच्या संगीत खंडाचे संपादन केले आहे.

माधव इमारते