Skip to main content
x
dulari kureshi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पर्यटन व्यवस्थापन विभाग संचालक म्हणून निवृत्त. ऐतिहासिक पर्यटनस्थळांच्या संदर्भातील वीस पुस्तके प्रकाशित. एलोरा-अजंता औरंगाबाद फेस्टिव्हलच्या संस्थापकांपैकी एक. विविध दैनिकांमधून १७२ हून अधिक लेख प्रकाशित. ८६ शोधनिबंध प्रकाशित. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांतून सहभाग.

डॉ. दुलारी कुरेशी