एम.ए. राज्यशास्त्र, कौटील्याच्या तुलनेत मॅकी अॅव्हेली या विषयात पी.एच.डी. ३५ वर्षे एस. पी. महाविद्यालयात प्राध्यापक. स.प.महाविद्यालयाचे प्राचार्य, राजकीय विश्लेषण कोश, सुबोध राज्यशास्त्र, आधुनिक वैद्यक एक दृष्टिकोन, पी.एच.डी., एम.फीलसाठी मार्गदर्शन. विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभाग.
प्रा. डॉ. विजय प्रल्हाद देव