Skip to main content
x
nalini dhadphale

संस्कृत विषयात पदवी. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या महाभारत प्रकल्पात सेवा. त्यानंतर श्री. नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयात प्राध्यापिका. वैदिक संशोधन मंडळाच्या पहिल्या महिला आजीव सदस्य. अवेस्ता लिपी अवगत. मा.फ. कांगा यांच्या सहयोगाने ‘अवेस्ता रिडर’ हे इंग्लिश पुस्तक प्रकाशित. अवेस्तावर अनेक लेख प्रसिद्ध.

नलिनी धडफळे