भांडारकर संशोधन संस्थेच्या ग्रंथालयात २८ वर्षे मुख्य ग्रंथपाल. अनेक देशीविदेशी विद्वानांना संशोधनात सहकार्य. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विश्वभारत सांस्कृतिक केंद्राचे तीन वर्षे संचालक. पंचवीस ग्रंथांचे लेखन आणि संपादन. विविध संस्थांचे संस्थापक सदस्य व विविध पुरस्कारांनी सन्मानित.
वा.ल. मंजूळ