Skip to main content
x
Veena Londhe

बी.ए. व एम.ए. संस्कृत विषयात प्रथम वर्गात प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक. पीएच.डी.साठी वेदांवर प्रबंधलेखन. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत निबंधवाचन. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागात डॉ. स.अं. डांगे अध्यासनावर मानद प्राध्यापिका. कैवल्यधाम लोणावळ्याच्या प्रशिक्षित योग शिक्षिका व २५ वर्षेयोग क्षेत्रात कार्यरत. तीन पुस्तके प्रसिद्ध.

डॉ. वीणा लोंढे