Skip to main content
x
Subhash Pawar

जी.डी.आर्ट (अप्लाईड आर्ट), एम.एफ.ए. (बाय रिसर्च) भारतीय चित्रकार व ज्योतिष या विषयावर संशोधन. राज्य व राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके. विविध ठिकाणी प्रदर्शने केली असून चित्रकलेवर व चित्रकारांवर वृत्तपत्रे, मासिके व दिवाळी अंकात लेखन केले आहे. 'महान भारतीय चित्रकार' हे पुस्तक  प्रकाशित. सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून अधिव्याख्याता म्हणून निवृत्त.

प्रा. सुभाष पवार