वैशिष्ट्यपूर्ण चित्रनिर्मितीसोबतच कलाविषयक लेखन व संशोधन करतात. कला इतिहास या विषयांत प्रावीण्य मिळवलेल्या मनीषा यांची देशात अनेक प्रदर्शने झाली असून पीएचडीसाठी मार्गदर्शक आहेत. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे अधिष्ठाता म्हणून काही काळ कार्यरत होत्या.
डॉ. मनीषा पाटील