Skip to main content
x
Pramod Joglekar

प्राणिशास्त्रात पदव्युत्तर पदवी व एम. फिल., पीएच.डी. (पुरातत्त्व). पुराजीवशास्त्र विशेषतः पुराप्राणिशास्त्र या विषयांतील अभ्यासक. डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागात प्राध्यापक. अनेक उत्खनन प्रकल्पांत सहभाग. १० पुस्तके प्रकाशित. ललित लेखक व अनुवादक. विविध पुरस्कार मिळाले आहेत

डॉ. प्रमोद जोगळेकर