Skip to main content
x
Dr. Vidya Devdhar

एम.ए., एम.फिल., पीएच.डी., डॉ. रा.ब. माढेकर सुवर्णपदक, यूजीसीची संशोधनवृत्ती पाच वर्षे, कृष्णामृतनट प्राचीन हस्तलिखिताचे संशोधन व संपादन, ‘स्त्रीलिखित कादंबरी - प्रेरणा व प्रवृत्ती’ व अन्य पुस्तके प्रकाशित. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ - माजी उपाध्यक्ष व सदस्य. सेतुमाधवराव पगडी समग्र साहित्य (सहा खंड) सहसंपादक व अन्य संपादनकार्यात सहभाग. विविध साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग.

डॉ. विद्या देवधर