मेमन .ए.ए
ए. ए. मेमन यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी लहानपणापासून शेतामध्ये काम केलेले असल्यामुळे मेट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी कृषीविषयक शिक्षण घेण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९३५ मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
त्यांनी बी.एस. एस्सी.(कृषी) पदवी १९३८ मध्ये प्राप्त केली. त्यांची १९४२ मध्ये कृषी विषयाचे प्राध्यापक म्हणून पुणे कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली.
- संपादित
मेमन .ए.ए