Skip to main content
x
Dr. Asavari Bapat

बी.ए., एम.ए. पीएच.डी. (संस्कृत)., विविध प्राचीन लिप्यांचा अभ्यास. विविध विद्यापीठांत व महाविद्यालयांत अभ्यागत अध्यापक म्हणून कार्य. संस्कृत पदविका अभ्यासक्रम परीक्षांच्या अध्यक्ष. बहिःशाल शिक्षण विभागात मोडी अध्यापन. विविध राष्ट्रीय चर्चासत्रांतून निबंधांचे सादरीकरण. ‘गव्हर्नन्स इन एन्शंट इंडिया’ व ‘गौरीगौरवम्’ या ग्रंथांचे संपादन व ‘कोकणची लोकसंस्कृती’ हे भाषांतरित पुस्तक प्रकाशित.

डॉ. आसावरी बापट