डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत असताना, त्यांनी विज्ञानकथा लेखक म्हणून नाव मिळवले. त्यांचे आजवर सात विज्ञानकथासंग्रह प्रकाशित. ‘गिनिपिग’ या नावाने त्यांच्या कथेवरील एक मालिका मुंबई दूरदर्शनवर 13 भागांत सादर. मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान प्राप्त.
डॉ. यशवंत देशपांडे